प्रथम तुला वंदितो कृपाळा लिरिक्स | Pratham Tula Vandito Lyrics
गीतकार
शांताराम नांदगावकर.
गायक
पं. वसंतराव देशपांडे, अनुराधा पौडवाल.
चित्रपट
अनिल - अरुण.
Lyrics
Shantaram Nandgaokar.
Music Director
Pt. Vasantrao Deshpande,Anuradha Paudwal.
Movie
Ashtavinayak (1979)
| गीतकार | शांताराम नांदगावकर. |
|---|---|
| गायक | पं. वसंतराव देशपांडे, अनुराधा पौडवाल. |
| चित्रपट | अनिल - अरुण. |
| Lyrics | Shantaram Nandgaokar. |
| Music Director | Pt. Vasantrao Deshpande,Anuradha Paudwal. |
| Movie | Ashtavinayak (1979) |
Pratham Tula Vandito Lyrics
प्रथम तुला वंदितो कृपाळा
प्रथम तुला वंदितो कृपाळा
गजानना गणराया
प्रथम तुला वंदितो कृपाळा
प्रथम तुला वंदितो कृपाळा
गजानना गणराया
प्रथम तुला वंदितो कृपाळा
प्रथम तुला वंदितो
विघ्नविनाशक गुणीजन पालक
दुरित तिमिर हारका
दुरित तिमिर हारका
सुखकारक तू दुःख विदारक
सुखकारक तू दुःख विदारक
तूच तुझ्यासारखा
वक्रतुंड ब्रम्हांडनायका
वक्रतुंड ब्रम्हांडनायका
विनायका प्रभुराजा
प्रथम तुला वंदितो कृपाळा
प्रथम तुला वंदितो कृपाळा
गजानना गणराया
प्रथम तुला वंदितो कृपाळा
प्रथम तुला वंदितो
सिद्धी विनायक तूच अनंता
सिद्धी विनायक तूच अनंता
आ आ आ सिद्धी विनायक तूच अनंता
शिवात्मजा मंगला शिवात्मजा मंगला
सिंदूर वदना विद्याधीशा
सिंदूर वदना विद्याधीशा
गणाधीपा वत्सला तूच
ईश्वरा सहाय्य करावे
तूच ईश्वरा सहाय्य करावेहा भव सिंधू तराया
प्रथम तुला वंदितो कृपाळा
प्रथम तुला वंदितो कृपाळा
गजानना गणराया
प्रथम तुला वंदितो कृपाळा
प्रथम तुला वंदितो
गजवदना तव रूप मनोहर
गजवदना तव रूप मनोहर
शुक्रांबर शिवसुता
चिंतामणी तू अष्टविनायक
चिंतामणी तू अष्टविनायक
सकलांची देवता
ॠद्धी सिद्धीच्या वरा दयाळा
ॠद्धी सिद्धीच्या वरा दयाळा
देई कृपेची छाया
प्रथम तुला वंदितो कृपाळा
प्रथम तुला वंदितो कृपाळा
गजानना गणराया
प्रथम तुला वंदितो कृपाळा
प्रथम तुला वंदितो कृपाळा
प्रथम तुला वंदितो
Comments
Post a Comment