आमच्या पप्पांनी गणपती आणला गाण्याचे लिरिक्स | Aamchya Pappani Ganpati Aanla Song Lyrics
गीत : आमच्या पप्पांनी गणपती आणला.
गायक : माऊली घोरपडे, शौर्या घोरपडे.
संगीत : गौरव रेकॉर्डिंग स्टुडिओ, डी. जे. अक्षय प्रो.
गीतकार - मनोज घोरपडे.
कलाकार - माऊली घोरपडे, शौर्या घोरपडे.
निर्माता - माऊली प्रोडक्शन.
Song : Amchya Pappani Ganpati Anala.
Singer : Mauli Ghorpade, Shaurya Ghorpade.
Music : Gaurav Recording Studio, Dj Akshay Pro.
Lyrics : Manoj Ghorpade.
Featuring : Mauli Ghorpade, Shaurya Ghorpade.
Label : Mauli Production.
Aamchya Pappani Ganpati Aanla Lyrics sung by Mauli Ghorpade and Shaurya Ghorpade. Is the Latest Viral Marathi Ganpati Song written by Manoj Ghorpade.
Aamchya Pappani Ganpati Aanla Lyrics in Marathi
गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया
आमच्या पप्पांनी गणपती आणला
आमच्या पप्पांनी गणपती आणला
शंकर आणि पार्वती
मांडीवर बसलाय गणपती
शंकर आणि पार्वती
मांडीवर बसलाय गणपती
टुकुमुकू बघतोय चांगला
आमच्या पप्पांनी गणपती आणला
आमच्या पप्पांनी गणपती आणला
गळ्यात दादा घालतोय माळा
मम्मीनी बाप्पाला मोदक दिला
गळ्यात दादा घालतोय माळा
मम्मीनी बाप्पाला मोदक दिला
उंदीर मामांना नाही दिला
आमच्या पप्पांनी गणपती आणला
आमच्या पप्पांनी गणपती आणला
शंकराच्या गळ्यात साप
किती मोठा अरे बाप रे बाप
शंकराच्या गळ्यात साप
किती मोठा अरे बाप रे बाप
भीती नाही वाटत का त्याला
आमच्या पप्पांनी गणपती आणला
आमच्या पप्पांनी गणपती आणला
मामानी बाप्पाला नमस्कार केला
बाबांनी आणली दूर्वा फूल
मामानी बाप्पाला नमस्कार केला
बाबांनी आणली दूर्वा फूल
शोभतो सुंदर धोतर अंगाला
आमच्या पप्पांनी गणपती आणला
आमच्या पप्पांनी गणपती आणला
आमच्या पप्पांनी गणपती आणला
आमच्या पप्पांनी गणपती आणला
Aamchya Pappani Ganpati Aanla Song Lyrics in English
Ganpati Bappa Morya
Mangalmurti Morya
××× Thank You ×××

Comments
Post a Comment